कसा काय विश्वास ठेवावा राव. जरी आपण असे समजले की हे योग्य आहे तरी, विनाआधाराची अशी जोडणी बघितल्यावर हा विषय चर्चेला घ्यावा असे वाटते. तज्ञांनी ह्या विषयावर काही विचार मांडावेत असे वाटते. एकदा खात्री झाली की हे चूक आहे का बरोबर ते, मग योग्य ती हालचाल करता येईल.