बापरे ! कित्येक आठवणी आल्या एकेका शब्दासरशी.. शेवटच्या परिच्छेदातून तर रेलनकाका वारले तेव्हा बाबांना सोबत म्हणून मी स्मशानात गेले होते त्याची आठवण झाली. प्रेमळ आणि जबरदस्त बोलक्या रेलनकाकांच्या आठवणींमध्ये मी गुंग असतानाच त्यांची कवटी फुटण्याचा तो आवाज आला तेव्हा.... बापरे ! आजही ते चित्रं डोळ्यासमोरून जाता जात नाही.

लेख अगदी वास्तवदर्शी पण नकारात्मक. लेखात नमूद 'ते' इंजेक्शन देण्याच्या मी अगदी विरोधात आहे. असो.