प्रियाली

अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

 

अवांतरः

"हे काय चाललय? तिथे पोपट मरतोय. इथे चित्तीण. तात्या आणि मिलिंद नुकतेच सल्लूला भेटून आले की काय?" डोक्यातल्या सैतानाने विचारले.

भो सैताना ! आम्ही फक्त चित्तीण मरण्याची एक कल्पना केली होती, चूक मान्य... पण आम्हाला पार खालती अगदी सल्लूच्या पंक्तीला नेऊन बसवायचं म्हणजे फारच झालं!