शेवटचे दोन्ही शेर आवडले. विशेषतः शेवटचा शेर. कुमार जावडेकरांची निःशब्द सूचना पटली.

पुन्हा हा शब्द पुन्हा दुभंगलो मी ह्या ओळीत योग्य आहे. पण पुन् न्हा असा उच्चार कानांना खटकतो. त्याऐवजी फिरुनी वापरून बघावा, असे सुचवावेसे वाटते.

चित्तरंजन