मागच्याप्रमाणेच हाही लेख माहितीपूर्ण.

(मला स्वतःला सॅनफ्रॅन्सिकोतील 'गोल्डन गेट ब्रिज'बद्दल वाचण्याची फार उत्सुकता आहे. त्याचा समावेश आपल्या लेखमालेत नक्कीच असेल पण तो शक्य तितक्या लवकर झाला तर बरे!)