चित्रपट मी पाहिला नाही.माझ्या मते,प्रेम सगळ्यांच सेम असतं.प्रेम म्हणजे प्रेम च असतं.पहीलं प्रेम खरंच पहीलं असतं.कधीच न विसरण्यासरखं.काही कारणामुळं ते पूर्ण होऊ शकत नाही. पण म्हणून दुसरं प्रेम कधीच होऊ नये किंवा होत नाही असं काहीच नाही. पण पण पण तिसरं ,चौथं प्रेम करु नये बरं का.

     अभ्यासात गोडी आली तर हे सगळं विसरायला होईल‌. सगळ्यात उत्तम उपाय.