प्रेमात प्रश्न नसतात फक्त उत्तरं असतात. तुमच्या प्रेमाने तुम्हाला ही उत्तर ‍जमिनीवर पाय ठेवून दिली आहेत काय? आणि स्वत:ला किंवा दुसर्‍याला त्रास देणारं प्रेम प्रेमचं नव्हे बरं!

एका इंग्रजी कवितेनुसार प्रेम करण्यासाठी 22 हे वय सर्वात योग्य आहे. कारण तेव्हा तुम्ही प्रेम करण्यासाठी पुरेसे परिपक्व झालेले असता.  तुमच्या मनातल्या प्रेमाबद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ज्या वयात मिळतील ते वय 22 आहे असं मानून प्रेम करायला काही हरकत नाही बरं!( मग तुम्ही 16 असा की 61 चे प्रेम तुमचं आयुष्य उजळवून टाकेल)

तुमच्या प्रेमाला आमच्या शुभेच्छा