एरी आली पियाबिन हे माझे अत्यंत आवडते गीत. त्याच्या आधीची प्रदीर्घ सुरावट सादर केली का?
होय, केली होती, अतिशय प्रभावीपणे. (अर्थातच मी ही या कार्यक्रमाला आलेल्या भाग्यवान लोकांपैकी एक होते, हे सांगायला नकोच!) केवळ याच नव्हे तर सर्वच गाण्यांना वाद्यसाथ अप्रतिम होती. सन्जोप रावांच्या लेखामुळे पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.
स्वाती