श्री चक्रपाणि (लेखकः मनोगती संमेलन-एक कल्पनाविलास२)
वरील नाट्यप्रवेशात 'जयन्ता५२' या पात्राच्या वाट्याला फक्त एकच संवाद आला आहे! हा अन्याय आहे.माझ्या वडिलकीला मान देऊन मला (अलगद व सफाईने) बाजूला ठेवले आहे.आपण गेल्या २ कट्ट्यांना अनुपस्थित असल्याने आपल्या लिखाणात सत्य परिस्थितीच्या जाणीवांचा अभाव जाणवतो हे मी नम्रपणे निदर्शनास आणू ईच्छितो.
आपल्या लिखाणातील ओळ क्र. २,८,११,१३,२६,१८६ आवडल्या.....(१८६ पेक्षा ओळी कमी असल्यास तो क्रमांक बाद समजावा.)
प्रामाणिक मत आहे. राग नसावा.

--- जयन्ता५२

(या नाट्यप्रवेशाचे विडंबन लिहीण्याचा मानस आहे,अर्थात साती,कारकून यांनी न लिहील्यास)