प्रतिसादावर टिचकी मारल्यावर 'error on page' असा अनुभव मलाही येतो.  परंतू ब्राऊझरवर 'बॅक' दाबून मागे जाऊन, पुन्हा एकदा पाहिजे असलेल्या लेखात आलं तर दुसऱ्यावेळेस मात्र प्रतिसाद नेहेमीसारखा उघडतो.  काँप्यूटर क्षेत्रातले निष्णात यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.

- मिलिंद