मानस,
तू भेटशील जेथे
तेथेच छाव आहे
"तेथेच" अगदि मनाचा ठाव घेणारा शब्दप्रयोग.आवडला.
कमी शब्दांतली अर्थपूर्ण गझल. सुरेश भटांची आठवण झाली.
शीला.