पकंज,
एक प्रभावित लेखनशैली म्हणून मी आपलं मनापासून कौतुक करते.
वरील प्रतिक्रीया मला नविन वाटल्या.
खरं तर यात भयानक असे काय आहे? हे एक कटु सत्य वर्णन आहे, जन्ममृत्युच्या सिमारेषेवर हिंदकळत असतांना एक जीव काय अनुभवत असेल याची अतिशय बारकाव्याने कल्पना करुन पंकज फ़ार छान वर्णन केले आहेस.
मला लेख आवडला.
इच्छामरणाविषयीहि कौतुकास्पद उल्लेख केला आहेस.देहदानाविषयी लिहिले असतेस तर शेवटचे वर्णन टळले असते.कारण हॉस्पिटलच्या ऍंब्युलन्सने मृतदेह घेऊन जातात.
असो.
शीला
शीला