तिन्ही भाग वाचले आणि अनुवाद आवडलाही.
टोपण नांवाचे स्पष्टीकरण तितकेसे पटले नाही. परंतु, 'हलकेच घ्या' म्हंटल्यावर 'हलकेच घेण्या'वाचून काही मार्ग उरत नाही. 'हलकेच घेतले' आहे.