मलाही याच अडचणी येत आहेत.

या व्यतिरीक्त, firefox या ब्राउज़रमध्ये जोडाक्शरे, वेलान्ट्या, वगैरे नीट दिसत नाहीत. या वर काही उपाय आहे का? असल्यास काय करावे लागेल ते कळवावे.

धन्यवाद!

अनिकेत