बाद्यानला इंग्लिश भाषेत स्टार ऍनीज् असे म्हणतात. हे तपकिरी रंगाचे, अंगाने कडक, रुपाने चांदणी सारखे, गंध तीव्र आणि गोडसर असतो. बडीशोप आणि दालचिनी ह्यांच्या मिश्र चवीचे असते.