अगदी बरोबर ओळखलत (संजोप) राव!ते एक बऱ्यापैकी लेखकही आहेत.
सौ.आशा कऱ्हाडे यानी अतिशय मार्मिक वचन उद्धृत केले आहे आणि त्या वचनाचा आधार घेऊनच त्या कलाकाराने वादकाला गायन आणि वादन येते म्हणून तो २/३ कलाकार तसेच नर्तक ही २/३ कलाकार आणि गायक मात्र केवळ गायन येत असल्यामुळे १/३ कलाकार असे हास्यास्पद गणितही त्या लेखात मांडले होते.