गोष्टीच्या सुरूवातीवरून (आणि या भागाच्या शेवटावरून) बऱ्यापैकी अंदाज येतो आहे. पण 'सल' कसला?

अकृत्रिम, सहज गप्पा मारल्यासारखी लेखनशैली आवडली.