सुरेख कविता आहे!!
दाटूनी हे मेघ आले
खुलविण्या तुज अंतरी
सोबती असती तयाच्या
पावसाच्या बघ सरी
कसली हुरहुर ही तुला
का नेत्र असूनी आंधळा
पायी असूनी सुखनुपूर
आज तू का पांगळा
हे दोन तर खूप छान!! जर मी आजुनही कोल्हापूर चा नचिकेत असतो तर दाद दिली असती "नो नाद"