स्त्रियांना मंदिरप्रवेश निषिद्ध का व कसा करण्यात आला माहित नाही. पण हे चुकीचे आहे एव्हढे खरे.
तसे पाहता अश्या मंदिरांवर स्त्रियांनीच बहिष्कार टाकावा. (आपापल्या ताब्यातील पुरुषांनाही तिकडे फिरकू देऊ नये!) म्हणजे मंदिरे आपोआप 'बंद पडतील'.