मंदार,

आपली खिल्ल्ली वगैरे उडवण्याचा माझा मुळीच उद्देश नव्हता. तसे भासले असल्यास माफ़ी....आपल्याला विचार-स्वातंत्र्य आणि भाषण-स्वातंत्र्य आहे. आपली कल्पनाशक्ती अमर्याद आहे. त्याबद्दल काहीच दुमत नाही. चालू द्या...आम्हाला पण काही नवे शिकायला मिळेल.

मुक्ता.