हा कार्यक्रम प्रत्यक्ष ऐकता न आल्याचे दुःख आपल्या वर्णनाने कमी होण्याऐवजी आणखीच वाढले येवढे त्याचे उत्तम वर्णन आपण केले आहे. निदान दुधाची तहान ताकावर भागवता आली हेही नसे थोडके! या आनंदानुभवाबद्दल आपल्याला धन्यवाद!
कुशाग्र