छान. लेखन आवडले. पुढचा भाग वाचण्यास उत्सुक आहे.
अवांतर - शहानिशा हा स्तीलिंगी शब्द असल्यामुळे शेवटचे वाक्य 'हा प्रकार काय आहे याची आपण शहानिशा करायचीच असं ठरवूनच मी त्या दिवशी झोपले" असे हवे.