दाटूनी हे मेघ आले
खुलविण्या तुज अंतरी
सोबती असती तयाच्या
पावसाच्या बघ सरी

गगनी नितळाई तरीही
हृदयी हा झाकोळ का
आसमंती तृप्ती तरीही
तू असा मिटलास का

 

सुरेख. कविता आवडली.

-संवादिनी