कथा आवडली. मुख्य म्हणजे कोणताही चोरटेपणा न आणता तिघांनी एकमेकांशी नीट बोलून एकमेकांना समजावून घेतलेलं आवडलं.