वर्णन एकदम ब्येस्ट आहे. लेखिकेची विनोदबुद्धी ठायी ठायी दिसून येते. प्रत्यक्ष समारंभ अजून फुलवता आला असता ह्या विसोबा खेचर ह्यांच्या मताशी सहमत आहे. तरीपण, त्या अभावी लेखाला विशेष बाधा आलेली नाही. वाचताना मजाच येते.