सचिन,

हि पूर्ण कथा हा एका मृत्यूशैयेवर असलेल्या माणसाचे शारीरिक आणि मानसिक अवस्थेचे व मृत्यूनंतरचेही,नातेवाईकांच्या वावराचे,हुबेहुब वर्णन आहे ह्या अर्थी मला "जन्ममृत्युच्या सीमेवर हिंदकळत"=मृत्युशैया हे अभिप्रेत आहे.माझा असा काहि वादग्रस्त अभिप्राय नाही.

व्याकरणाचे कोष्टक लावायचे म्हणजे,एका फ़ाटक्या छत्रीचे आत्मवृत्त,वगैरेप्रमाणे मेलेल्या माणसाचे आत्मवृत्त असे लिहावे का?

मला इतकी कसरत जमत नाही.

चु.भु. द्या. घ्या.

शीला.