व्होल्वो मधे बसल्याची शिक्षा म्हणून पहावा लागला. काय भीषण घाण चित्रपट आहे हो.. असो.. कुणाचं काय तर कुणाचं काय!
प्रेमाबद्दलची उत्तरं अशी कवितांची पुस्तकं वाचून आणि चर्चा करून मिळत नाहित. प्रेम हि अनुभवण्याची गोष्ट आहे त्यातल्या वेदनांसकट. तुमचं आमचं सेम असेल नसेल पण तुम्ही आम्ही नक्कीच सेम नसतो हो. त्यामुळे प्रत्येकाचा अनुभव वेगळा आणि प्रत्येकाला तो नवीन. तेव्हा प्रेमात पडलायत तर अभिनंदन.. असा आनंद आणि अशी वेदना एकाच वेळी अनुभवू शकाल तुम्ही.. तेही एन्जॉय करा..
हा पण प्रेम किंवा आपले प्रेमपात्र हे आयुष्यापेक्षा मोठे नाही. कधीच नाही.