शिवधर्म काय आहे याची ऐकीव माहिती असलेल्या बऱ्याच लोकांना शिवधर्मला फक्त हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्या लोकांचा एक समुह एवढंच समजतात .

हो, हेच सत्य आहे. शिव्यांपलीकडे आपण आणखी काय केले आहे ते सांगाल का ?

आणि प्रसारमाध्यमे कुणाच्या ताब्यात आहेत ही काही पुन्हा सांगण्याची गोष्ट नाही.          

नाही , हे सांगाच एकदा प्रसारमाध्यमे कुणाच्या ताब्यात आहेत ती.

 

शिव म्हणजे सत्य, सुंदर !

आपल्याला 'सत्यम शिवम सुंदरम' तर म्हणायचे नाही ? तसे असेल तर हे हिंदुंचे , त्यात ही बामणाने लिवलेल्या चोपडीतले वाक्य / संकल्पना आपल्याला कशी बुवा चालते, विटाळ होईल ना!

आणि शिव्या देऊन परिवर्तन होत नसते याची जाणिव आम्हाला नसेल असाही गैरसमज कुणी करून घेत असेल तर मग प्रश्नच नाही.

शिव्या देऊन परिवर्तन होत नाही म्हणता मग तोड्फ़ोड करुन होते का?

सिर्फ़ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं

भांडारकर वरचा भ्याड हल्ला हा हंगामा नाहीतर काय होते हो?

मेरी कोशीश हैं की ये सूरत बदलनी चाहिये

दुनिया की चिंता मत कर बार बार , बदल खुद को तुम पहेले एक आईना मंगाले यार,

आणखी काय सांगू?

नकोच लिहु , थांब थोडे , नव्या नव्या शिव्या सुचायला वेळ लागतो ना बाळां