मी बातमी वाचली त्यात असे म्हटले की, ती अभिनेत्री हिंदु नाही. आणि हिंदुव्यतिरीक्त लोकांना मंदिरात प्रवेश नाही हे सांगुनही तिने प्रवेश केला.

म्हणुन हा गोंधळ झालाय.

या बातमीत "स्त्रिंयांना प्रवेश नाही" याचा काही संबंध नाही.