लंपन, कारकून, संवादिनी, अनु आणि शीला(व्यनितून),

प्रतिसादांसाठी मनापासून धन्यवाद.

परखड, तुम्ही व्यनिमार्फत कथानुवादासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचना अनुसरणीय आहेत. तयार असलेल्या पुढील अनुवादांमध्ये नक्कीच योग्य ते बदल करायचा प्रयत्न करेन. अशाच मार्गदर्शक सूचना करत रहाव्यात ही नम्र विनंती. आपल्या सविस्तर मार्गदर्शनाबद्दल मनापासून धन्यवाद.