मनोगतावर चाललेल्या प्रेमाच्या आणि लग्नाच्या चर्चा आणि १७६० कविता....
.... कोडी, लेख आणि भावनांनी
ओथंबलेल्या, वास्तवापासून मैलोनमैल दूर असलेल्या
कथाही :) यांच्या तुलनेत तुमचा लेख साधा आणि
सहज म्हणूनच वेगळा वाटतो आहे.
अवांतर - या लेखाचा पहिला परिच्छेद आणि इतर परिच्छेद यांचे सुशोभीकरण
(फॉरमॅटिंग) वेगवेगळे आहे असे वाटते. काही ब्राउज़रांमध्ये ते परिच्छेद नीट
दिसत नाहीत. (विंडोज़ + इंटरनेट-एक्प्लोरर मध्येही बाराकाईने पाहिल्यास पहिल्या आणि इतर परिच्छेदात फरक दिसेल असे वाटते.)
तो भाग इतरत्र लिहून इथे चिकटवला आहे का? इतरत्र असलेले लिखाण इथे
चिकटवण्यापूर्वी एकदा नोटपॅडवर चिकटवावे आणि तिथून कॉपी करून इथे
चिकटवावे, त्यामुळे सर्व सुशोभीकरण निघून जाईल.