प्रियाली,
बटाट्याच्या वापराने कबाब किंचित मऊ होतात, तसेच बटाटा तेल शोषून घेतो.दूसरे असे, कि कटलेट, पॅटीसमध्ये बटाट्याचा वापर असतोच त्यामुळे जरा वेगळेपणासाठी कबाब मध्ये मी बटाटे टाळतो.