मनोगतवर तात्पर्यांचा महापूर आला आहे!
हेच म्हणतो.
एखादी गोष्ट सांगणे नि त्यावर मग मजेशीर(?) तात्पर्ये लिहिणे हा प्रकार मनोगतावर सध्या जोरात चालू आहे आणि तो इतक्यांदा झाला आहे की त्यातली मजा आता निघून गेल्यासारखी वाटते. विनोदात (नि थोड्याफार फरकाने इतर साहित्यप्रकारातही ) तोचतोचपणा आला, की त्यातली गंमत कमी होते हे वेगळे सांगायला नकोच.
माझ्या या प्रामाणिक मतामुळे अनु किंवा इतर मनोगती रागावणार नाहीत याची खात्री आहे, म्हणून तसे काही लिहीत नाही.
एक वात्रट