कथा आवडल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
वरदाताई, शहानिशेच्या सुधारणे विषयी विशेष धन्यवाद.
वेदश्री, अग ती गोष्ट आहे अनुदिनीवर फक्त अर्काईव्हज (मराठी शब्द?) मधे असल्याने सहजी दिसत नाहीये.
शशांक, माझ्या ब्राउजर वर असा कुठला प्रकार न दिसल्याने मला सुशोभिकरणाविषयीची त्रुटी ध्यानात आली नव्हती. पुढचा भाग नोटपॅड वरुन चिकटवीन.
पुन्हा एकदा सर्वांचे आभार.
प्रियाली