कथेचा काही भाग अमराठी किंवा व्याकरणदृष्ट्या गडबडलेला वाटतो.
माझ्यावर काय गुदरली याच्याशी तुम्हाला काय देणंघेणं?
कोणी होती जी मला चित्रकाराच्या रुपात पाहू इच्छित होती पण एके दिवशी माझ्यावर रुसून न जाणो कुठे निघून गेली.
तेव्हा मला जाणवलं की तू माझ्या आयुष्यातली किती महत्त्वाची व्यक्ती बनून गेली होतीस. तिथून परत येताना मी निर्णय घेतला होता की इकडची दुनिया तिकडे झाली तरी चालेल पण मी तुला आपलंसं करूनच राहीन
तेव्हा असं वाटलं होतं पीहू की कोणीतरी माझ्यावाटची जमीन आणि आकाश दोन्ही माझ्यापासून हिरावून घेतलं आहे
जिला तू आपलंसं करू इच्छितोस तिला आपल्या घरची सून बनवून घेऊन ये
हा अनुवाद तर नाही ना?