ही जर सत्यकथा असेल तर वाचून वाईट वाटलं. असं वाटतं की आपल्या घरची जुनी वळणं,आसपासचा समाज,लोकांच्या प्रतिक्रिया माहिती असूनही परधर्मीय मुलाबरोबर लग्न करण्याच निर्णय घेते, तो अंमलात आणणाऱ्या मधुमीताने समजावूनही ऐकलं नसतं. पण शिक्षण पूर्ण केलं असतं, आईवडील किंवा अनुभवी व्यक्तींना विश्वासात घेतलं असतं तर होणारी वाताहत काही अंशी कमी झाली असती.
मीताच्या आईवडीलांशी तितका संपर्क आणि जवळीक असती तर त्यांना कळवणे सोपे गेले असते.