एखादा माणूस आयुष्यात चुकला तर सहज त्याच्याकडे आपण बोट दाखवतो. एक छानशी गोष्ट रचवून मोकळेही होतो. चुकलेल्याच्या डोक्यावर सहज खापर फोडतो आणि विसरतो की कदाचित त्याच्या बरोबर आपण स्वत:ही कुठेतरी चुकत असतो,
हे तुमचं शेवटचं वाक्य खूप पटलं. म्हणूनच तर
घाई घाईत पर्स मधे हात घातला आणि शंभराची एक नोट साराच्या हातात कोंबली आणि ट्रेनमधे घुसले.
अशीच प्रतिक्रिया देतो तुम्ही आम्ही आणि त्यात धन्यतापण मानतो.
अगदी साध्या घटनाक्रमाला तुम्ही छान शब्दबध्द केलंय. असंच आणखी वाचायला आवडेल.
- मिलिंद