पंकज -
इच्छामरणासारख्या घटनेला सरळसोट उत्तरे नाहीतच. हा एक नाजूक आणि अवघड विषय या कथेतून वेगळ्याच घाटणीतून मांडण्याचा आपला प्रयत्न चांगला जमला आहे.
या विषयाचे विचार मनात रेंगाळत राहत आहेत.