मिलिंद जोशी,

"वैदिक कालविधान शास्त्र" लेखक- श्री. श्री भट्ट हा ग्रंथ आपण वाचा. आपल्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे मिळतील.

ही माहिती मला माझे मित्र विरेंद्र पेठे यांच्याकडून मिळाली आहे. ते स्वतः राहू-केतू ह्या ग्रहांवर अभ्यास करत आहेत. ते स्वतः फलज्योतिष शास्त्रावर संशोधन करत आहेत.

त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे ९८६७९७९९२९.

आपल्यास वाटल्यास आपण त्यांच्याशी सविस्तर बोलणे.