>> अगदी साध्या घटनाक्रमाला तुम्ही छान शब्दबध्द केलंय. अहो साधे घटनाक्रमच असणार. प्रत्येकाला प्रेमळ चित्तीण थोडीच भेटते? काहीहीहीहीही! (ते काय म्हणतात तसे "टेक इट लाइटली". लाइटली न घेता फुकटमध्ये गुरगुरणारे बरेच आहेत हो म्हणून लिहिले.)