मुक्त-छंदातील एक सहज-सुंदर, उत्कट, हळुवार, प्रवाही प्रतिपादन!

क्षितिजरेषेवरल्या पुसट होणाऱ्या रांगोळीच

पाण्यावरलं प्रतिबिंब

आताच तर खाली सरकलं होत....

तिच्या तालावर डोलणारी एकुलती एक नाव

आपल्याला कशी खुणावत होती.....वा!

-मानस६

.....