या गाण्याचा अर्थ सांगण्याची वेळ पं. ह्रदयनाथ मंगेशकरांवर पण आली याचा अर्थ हाच की या गाण्याचा अर्थ सहज समजण्यासारखा नाही. जसा तुम्हाला खिल्ली उडवण्याचा अधिकार आहे असे म्हणता तसा मला जो अर्थ उमजला तो मांडण्याचा अधिकार आहे. तुम्ही कशाला इतरांची वकिली करता?