टिचक्या मारून हात दुखू नये म्हणून मी आर एस एस (रीच साईट समरी) फ़ीड वाचतो. पण मध्यंतरी मनोगतावर निर्माण झालेल्या अडचणीनंतर तो फ़ीड यु. आर. एल. बंद आहे. प्रशासकांनी कृपया प्रकाश टाकावा.