एकलव्य,
       आठ गोळ्यांचे उत्तर दुसऱ्या प्रयत्नात बरोबर दिल्याबद्दल अभिनंदन !मलाही ते उत्तर सापडले पण १२ गोळ्याचे मात्र नाही. आपणास ते माहित असावे असे आपल्या प्रतिसादातील भाषेवरून वाटते ,तेव्हा माझ्यासारख्याच इतर मनोगतींच्या  जिज्ञासापूर्तीसाठी ते आणि आठ गोळ्याची आपल्याला माहित असलेली इतर उत्तरेही (जरी कंटाळवाणी असली तरी) प्रकाशित केल्यास किंवा व्य. नि. केल्यास आभारी होईन. 
कुशाग्र