प्रियाली,
कथा अतिशय चांगल्या रितीने मांडली आहे. मीताचे व्यक्तिचित्रण छान केले आहे. तिचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले आणि तिच्याबद्दल खूपच वाईट वाटले. सल हे शीर्षक कथेला साजेसे आहे.
रोहिणी