पुन्हा एकदा खेळून पाहू
चल नजरांचा खेळ,
भर ग्रीष्मातही बहरून जाईल
प्रीत फुलांचा वेल,....छान कल्पना!