काय उपयोग? लोक त्यांनाच उद्या एकटे पाडणार आहेत. आपल्याकडे तोडगा कोणालाच नको आहे. हव आहे ते रवंथ. दर काही वर्षांनी तोच विषय काढायचा आणि मजा पहात बसायचे. लोक भांडत रहातात आणि कॉग्रेसवाले तो पर्यंत आपला कार्यभाग उरकता? आरक्षणा बद्दल बरे अजुन काही "सोनियाचे" बोल आले नाहित बरे?
आपल्याला मग अशी शालीनी का नाही चालत? स्पष्ट बोलुन कार्यभाग उरकुन देत नाही म्हणुन? सोनियाच कशाला हवी. तिथे का नाही भारतीय स्त्रीला आरक्षण? मुख्य स्त्री आरक्षणाचा मुद्दा बाजुला ठेउन हे असले धंदे हवेत कशाला?
आपणच काही तरी करायला हव. तुम्हाला काय वाटतं?
चाणक्य