'ज़िन्दगी देनेवाले सुन' हे गाणे एका 'हेनपेक्ड हजबंड'चे (मराठी प्रतिशब्द?) मनोगत आहे.
आता याच पंक्ती पहा ना...
'बेख़ता (?) तूने मुझसे ख़ुशी छीन ली
ज़िन्दा रखा मगर ज़िन्दगी छीन ली
कर दिया दिल का ख़ूँ, चुप कहाँ तक रहूँ, साफ़ क्यूँ ना कहूँ
तू ख़ुशी से मेरी डर गया'
आणखी काय पुरावा पाहिजे? (गाणे अर्थातच परमेश्वराला उद्देशून आहे.)
- टग्या.
(तज्ज्ञांनी उर्दू नुक्ताविचाराची दुरुस्ती करावी. १०%हून अधिक अमराठी शब्दांबद्दल आगाऊ क्षमाप्रार्थना!)