पावाचा उपमा चुकून कोथिंबिरीच्या वड्यांत मिसळलेला दिसतोय. श्री० प्रभाकर पेठकर यांचा तो प्रतिसाद येथे उद्धृत करत आहोत.

श्री. प्रवासी,

वरील पाककृती ही 'पावाचा उपमा' ह्या नांवानेही प्रसिद्ध आहे. फोडणी करण्याआधी पावाचे तुकडे करून त्यावर हलक्या हाताने पाणी शिंपडून दहा मिनिटे झाकून ठेवावे. नंतर पाव फोडणीत टाकल्यावर पाव फुलून येतो, मऊ मुलायम लागतो.

पेठकर, धन्यवाद.

आपला
(आभारी) प्रवासी