रोमनांनी लाकडाऐवजी दगड वापरून पहिल्यांदा अधर्वतूळाकार कमानीचे पूल बांधले.
या प्रकारच्या (अर्धवर्तुळाकार कमानाकृती, आणि अर्धवर्तुळाच्या विविध त्रिज्यांबरोबर कापलेले दगड) बांधणीचे वैशिष्ट्य हे, की कोणत्याही प्रकारचे 'सिमेंट'/दगड एकत्र चिकटवून धरून ठेवणारे 'बाइंडिंग मटीरियल' न वापरता, केवळ दगडाच्या वजनाच्या आधारावर हे पूल टिकून राहू शकत.
(डिस्क्लेमर: ऐकीव / अवांतर वाचनातून मिळालेली माहिती. चुकीची असल्यास तज्ज्ञांनी दुरुस्त करावी.)
- टग्या.